शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

केवळ जय महाराष्ट्र म्हणून प्रगती हाेणार नाही : अनिल अवचट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 3:19 PM

डाॅ. पार्वती पै रायतुरकर यांनी लिहिलेल्या गोवा दिसला तसा या पुस्तकाचे प्रकाश अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अापल्या मनाेगतात बाेलत हाेते.

पुणे :  महाराष्ट्राबराेबरच इतर राज्यातील समाज अाणि सांस्कृतीक जीवनातील जे चांगले अाहे, ते अापण स्वीकारले पाहिजे. तरच अापली सर्वार्थाने प्रगती हाेईल. केवळ जय महाराष्ट्राच्या गर्जना करुन प्रगती हाेणार नाही, असे मत ज्येष्ठ लेखक अाणि विचारवंत अनिल अवचट यांनी व्यक्त केले.     प्रपंच बुक्सतर्फे प्रकाशित प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डाॅ. पार्वती पै रायतुरकर यांनी लिहिलेल्या गोवा दिसला तसा या पुस्तकाचे अवचट यांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विधिज्ज्ञ एम.पी तथा दादासाहेब बेंद्रे, प्रपंच बुक्स प्रकाशन संस्थेचे महेंद्र कानिटकर उपस्थित होते.     अनिल अवचट म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिका रायतुरकर यांनी गाेव्याच्या माहितीचा खजीना वाचकांसाठी उपलब्ध करुन दिला अाहे. त्याचबराेबर हे पुस्तक म्हणजे गाेव्याच्या संस्कृतीचे दस्तावजीकरण झाले अाहे. गोवा,पर्यटन, मासे, कला-संस्कृतीवर प्रकाश टाकणारे अनेक पुस्तक बाजाराच आहेत पंरतू लेखीकेचा संशोधनात्मक दृष्टीकोनामुळे या पुस्तकाला ग्रंथांचे स्वरुप प्राप्त झाले असून ते गोवेकरांसह गोव्याला पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. केवळ वेगळी एेतिहासीक पार्श्वभुमी लाभल्यामुळे गोवा जवळच असलेल्या सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी पेक्षा स्वतःचे वेगळेपण जपून आहे. गोवा म्हणजे केवळ चैनीचे, माैजमजेचे राज्य असा जो गैरसमज झालेला आहे तो समज या ग्रंथाव्दारे पुसुन निघेल. गोवाचे यथार्थ वर्णन करावयाचे झाल्यास गोवा म्हणजे समृद्धिची जमलेला प्रयोगच आहे.     अध्यक्षीय मनाेगतात दादासाहेब बेंद्रे  म्हणाले, गोवा म्हणजे केवळ  मासे आणि फेणी नसून गोवा म्हणजे आनंदनगरी आहे. येणाऱ्या पिढीला गोवा कसा आहे हे समजून घ्यायचे झाल्यास या पुस्तकाशिवाय त्यांना गत्यंतर नाही.

टॅग्स :PuneपुणेAnil Avchatअनिल अवचटMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या