शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरात पाचशे रूपयांची लाच घेणारी कनिष्ठ सहाय्यक महिला ACB च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 20:08 IST

संबधित महिलेस अटक करण्यात आली आहे...

इंदापूरयशवंत घरकुल योजनेतील घरकुल बांधकाम निधीचा चेक देण्याच्या मोबदल्यात लाभार्थ्याला पाचशे रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी इंदापूर पंचायत समीतीमधील कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत महिलेला पुणे येथील लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडल्याची घटना इंदापूर पंचायत समिती कार्यालयात घडली असून संबधित महिलेस अटक करण्यात आल्याची माहिती इंदापूर पोलसांनी दिली.

अश्विनी गणेश भोंग (वय३६,कनिष्ठ सहाय्यक) रा.सरस्वतीनगर, क्रीडा संकूल रोड, इंदापूर असे लाच स्विकारणार्‍या महिला आरोपीचे नाव असून त्या इंदापूर पंचायत समिती येथे कनिष्ठ सहाय्यक या पदावर सरकारी सेवेत आहेत. तर हनुमंत किसन माने (वय ३३) रा. निमगाव केतकी असे फिर्यादीचे नाव आहे. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी फिर्यादीना आरोपीने घरकुलाचा चेक देण्याच्या मोबदल्यात ५०० रूपये लाचेची मागणी केल्याने याबाबत फीर्यादी यांनी पुणे येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क करून तक्रार दाखल केली होती.

१८ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारास इंदापूर पंचायत समीती कार्यालयात ५०० रूपयांची लाच स्विकारताना पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधीत विभागाने सापळा रचून संबधीत महिलेवर कारवाई केल्याचे फीर्यादीत म्हटले असून पुढील तपास पूणे लाचलुचपत विभागाचे पोलीस निरिक्षक शिंदे हे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणIndapurइंदापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग