शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! पुणे मेट्रोत इंजिनिअर्ससाठी मोठी पदभरती; 'असा' करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 3:35 PM

Pune Metro And JOB Alert : पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२२ असणार आहे.

पुणे - पुणेमेट्रोमध्ये विविध विभागांसाठी पदभरतीला सुरुवात झालीये. त्यातच आता आणखी मोठी पदभरती पुणे मेट्रो रेल्वेकडून जाहीर करण्यात आली आहे. याबाबत अधिसूचनाही काढण्यात आली आहे. नेमकं कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे आणि त्यासाठी कशाप्रकारे अर्ज करता येईल याविषयी सविस्तर माहिती पुढे दिली आहे. शिवाय पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२२ असणार आहे.

पद

१. मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager)२. महाव्यवस्थापक (General Manager)३. अतिरिक्त मुख्य महाव्यवस्थापक (Additional Chief General Manager)४. सहमहाव्यवस्थापक (Joint General Manager)५. वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager)६. वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager)७. वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager)८. उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)९. व्यवस्थापक (Manager)१०. सहायक व्यवस्थापक (Assistant Manager)११. अग्निशमन अधिकारी (Fire Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - 

मुख्य प्रकल्प व्यवस्थापक - उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

महाव्यवस्थापक - उमेदवारांनी CA / ICWA. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

अतिरिक्त मुख्य महाव्यवस्थापक - उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

सहमहाव्यवस्थापक - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक - उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक - उमेदवारांनी CA / ICWA. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक - उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

उपमहाव्यवस्थापक - उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

व्यवस्थापक - उमेदवारांनी CA / ICWA. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

सहायक व्यवस्थापक - उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

अग्निशमन अधिकारी - उमेदवारांनी Diploma in Fire पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

कागदपत्रे - 

१. Resume २. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं३. शाळा सोडल्याचा दाखला४. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)५. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)६. पासपोर्ट साईज फोटो

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://recruitment.mahametro.org/ या लिंकवर क्लिक करा. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी https://drive.google.com/file/d/1QnxQ4_hetjSDGwaS3vWuLlEUj-fuNKHn/view या लिंकवर क्लिक करा. 

 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोjobनोकरी