शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

जेईईमध्ये पुण्याचा राज अगरवाल देशात टॉपर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 6:33 AM

आयआयटी, एनआयटी व इंजिनीअरिंग कॉलेजांतील प्रवेशासाठी ८ ते १२ जानेवारीदरम्यान घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला

पुणे : आयआयटी, एनआयटी व इंजिनीअरिंग कॉलेजांतील प्रवेशासाठी ८ ते १२ जानेवारीदरम्यान घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, पुण्याचा राज आर्यन अगरवाल देशात टॉपर ठरला आहे. राज्यातील अंकितकुमार मिश्रा व कार्तिक चंद्रेश गुप्त यांनी १०० पर्सेन्टाइल मिळवून पहिल्या पंधरामध्ये स्थान मिळविले.राज हा पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचा विद्यार्थी आहे. या परीक्षेसाठी रोज चार तास अभ्यास केला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यात १०० व गणितामध्ये ९९ गुण मिळाल्याचे तो म्हणाला.यंदा वर्षातून दोन वेळा परीक्षा घेऊन गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना पर्सेन्टाइल देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना तिन्ही विषयांत मिळालेल्या गुणांच्या आधारे हे पर्सेन्टाइल ठरते. एप्रिलमध्ये आणखी एक जेईई परीक्षा होणार आहे. दोन्ही पैकी ज्या परीक्षेत चांगले पर्सेन्टाइल मिळाले आहेत, त्यानुसार विद्यार्थ्याची रँक निश्चित केली जाणार आहे.

टॅग्स :examपरीक्षा