शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

जुन्नरमध्ये जांबुतफाटा - बेल्हे रस्त्यावर कारची दुचाकीला धडक; ५ वर्षांची मुलगी वाचली अन् वडिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 19:15 IST

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत अपघात घडवून आणल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल

ठळक मुद्देअपघातात वडिलांच्या डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू

वडगाव कांदळी: जुन्नर तालुक्यातील जांबुतफाटा - बेल्हे रस्त्यावर कांदळी गावच्या हद्दीत जांबुतफाट्याजवळ कार व दुचाकीच्या धडकेत धीरज तुकाराम घाडगे रा. नगदवाडी (वय ३२वर्षे )या युवकाचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबाबत असणाऱ्या पाच वर्षीय मुलीचा जीव वाचला आहे. 

शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास धीरज तुकाराम घाडगे हे आपल्या पाच वर्षाच्या मुलीसोबत दुचाकीवरून जात होते. त्यामध्ये एका कारने घाडगे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात धीरज यांच्या डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी तिथीला किरकोळ मार लागला आहे.

भरधाव वेगाने कार चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत अपघात घडवून आणल्याप्रकरणी व अपघातानंतर पळून गेल्याप्रकरणी कारचालक ज्ञानदेव शंकर गुंजाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये नबाजी लक्ष्मण घाडगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक भीमा लोंढे अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू