शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

स्थानिकांवर गुन्हे दाखल केल्यास जेलभरो आंदोलन, सर्व पक्षीय नेत्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 1:01 AM

राहुल फटांगडे याच्या मारेक-यांना अटक करताना स्वरक्षणासाठी प्रतिकार करणा-या स्थानिकांविरुध्द गुन्हे दाखल केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा शिरुर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी शनिवारी दिला. प्रशासनाने पोलीस, महसूल व स्थानिक ग्रामस्थांची सत्यशोधक समिती स्थापन करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

कोरेगाव भीमा /तळेगाव ढमढेरे : राहुल फटांगडे याच्या मारेक-यांना अटक करताना स्वरक्षणासाठी प्रतिकार करणा-या स्थानिकांविरुध्द गुन्हे दाखल केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा शिरुर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी शनिवारी दिला. प्रशासनाने पोलीस, महसूल व स्थानिक ग्रामस्थांची सत्यशोधक समिती स्थापन करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.१ जानेवारी रोजी समाजकंटकांनी कोरेगाव भीमा व सणसवाडी या गावांमध्ये जाळपोळ दगडफेक व मारहाण केली. यात कोट्यवधीचे नुकसान तर झालेच शिवाय सणसवाडी येथील युवक राहुल फटांगडे याचा निर्घृण खून केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरविंद दादा ढमढेरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, उपसभापती मोनिका हरगुडे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपट शेलार, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामदास दरेकर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड,आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वपक्षीय आंदोलन करणारसमाजकंटक महिला, मुलांवर अत्याचार करीत असताना वाहने, दुकाने जाळीत असताना स्थानिक तरुणांनी त्यांना प्रतिकार केला. असे असताना प्रशासन त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करणार असेल तर सर्व पक्षीय आंदोलन उभारले जाईल, असे उपसभापती मोनिका हरगुडे यांनी सांगितले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे