शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Rupali Patil: जातीपातीला खत पाणी घातले हा गंभीर गुन्हा; समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 15:05 IST

समीर वानखेडे धर्माने मुस्लीम आहेत. ही बाब समोर आणण्यासाठी मलिक यांनी थेट समीर वानखेडे यांच्या शाळेचा दाखलाच सादर केला होता

पुणे : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात आरोप करणे अजूनही थांबवले नाही. त्यांनी काल पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला होता. समीर वानखेडे धर्माने मुस्लीम आहेत. ही बाब समोर आणण्यासाठी मलिक यांनी थेट समीर वानखेडे यांच्या शाळेचा दाखलाच सादर केला होता. मलिकांनी सादर केलेल्या दोन्ही दाखल्यांमध्ये वानखेडे मुस्लिम असल्याचं नमूद केलं आहे. दोन्ही दाखल्यांमध्ये समीर दाऊन वानखेडे असे नाव लिहिल्याचे दिसून येत आहे. त्यावर मनसेच्या रुपाली पाटील यांनी वानखेडे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. ''सरकारी अधिकाऱ्याने खोटी जात लावून नोकरी घेतली. समाजात तेढ निर्माण केले. जातीपातीला खत पाणी घातले हा गंभीर गुन्हा आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहीजे अशी फेसबुक पोस्ट त्यांनी केली आहे. पाटील म्हणाल्या, हिंदू असो की मुस्लिम काही फरक पडत नाही. माणूस जन्मला म्हणजे तो कोण ना कोण असणारचं. पण सरकारी अधिकाऱ्याने खोटी जात लावून नोकरी घेतली. समाजात तेढ निर्माण केले. जातीपातीला खत पाणी घातले हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे वानखेडेंवर गुन्हा दाखल झालाच पाहीजे. असे त्या म्हणाल्या आहेत. 

''समीर वानखेडे किंवा त्या विभागाचे नियुक्त अधिकारी यांनी या बाबत खुलासा केला. तर कायदेशीर कारवाई होईल. सरकारी अधिकारीच गुन्हेगार असतील तर समाजात न्याय निवडा देणे अवघडच आहे.'' 

वानखेडेंना निलंबित करा 

''आता समीर वानखेडे यांचे वडील मुस्लिम आहेत. तर समीर वानखेडे मुस्लिमच असणारचं. वानखेडे यांनी दुसरा धर्म स्वीकारला असेल तरी त्या धर्माला जातीच्या सवलती मिळत नसतात. म्हणजेच समीर वानखेडे यांनी नोकरी साठी खोटा दाखल दाखवून नोकरी मिळवली. त्यांनी पदाचा गैरवापर करून  समाजात जातीपाती वरून तेढ निर्माण केल्याचे दिसून येते. त्यामुळे त्वरित गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि समीर वानखेडे यांना निलंबित केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या आहेत.'' 

मलिक यांना ट्विट करण्यापासून रोखावे

समीर वानखेडे यांच्या विरोधातील आणखी काही पुरावे नवाब मलिकांनी सादर केले. आपण घटस्फोट दिलेली पत्नी आपल्याविरोधात उभी राहू शकते या भीतीपोटी वानखेडे यांनी तिच्या चुलत भावाला एका ड्रग पेडलरमार्फत अडकविले, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच वानखेडे यांच्या शेजारी राहणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याशी त्याचा वाद झाल्यानंतर या अधिकाऱ्याच्या मुलालाही खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले, असा दावा मलिकांनी केला. वानखेडे यांच्या वडीलांनी नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसेच ट्विट करण्यापासून रोखावे, अशीही मागणी कोर्टापुढे केली आहे.

टॅग्स :Puneपुणेnawab malikनवाब मलिकNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस