शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढतेय ही समाधानाची बाब: उपमुख्यमंत्री अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 16:49 IST

कोरोनाविरुद्धची लढाई आपण नक्की जिंकू असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखविला.. 

ठळक मुद्देअजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यालयात कोरोना निर्मूलन आढावा बैठक शहरांसह ग्रामीण भागात देखील दक्षता व उपाय योजनांबाबत जनजागृती करण्याची आवश्यकतागेल्या पंधरा दिवसांत शहरी भागात कोविडच्या परिस्थितीत चांगली सुधारणा

पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे ही निश्चित समाधानाची बाब आहे.तसेच रुग्णालयांमधील गंभीर रुग्णांवर उपचार करताना त्यांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा पद्धत निश्चितच उपयोगी ठरेल असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त व्यक्त केले. 

पुण्यात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यालयात कोरोना निर्मूलन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह विविध वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, कोरोनाविरुद्ध लढताना या आजाराविषयीची भीती दूर करण्यासोबतच शहरांसह ग्रामीण भागात देखील दक्षता व उपाय योजनांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन, मृत्यूदर आटोक्यात ठेवणे आणि चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देणे महत्वाचे आहे. रुग्णांना वेळेवर उपचार देणे तितकेच गरजेचे आहे. कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्याचा विश्वास व निर्धार देखील पवार यांनी यावेळी बोलून दाखविला. 

गेल्या पंधरा दिवसांत शहरी भागात कोविडची परिस्थितीत चांगली सुधारणा झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, बेड देखील उपलब्ध होत असल्याने महापौरांसह अन्य लोकप्रतिनिधीने समाधान व्यक्त केले. परंतु, ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूदर देखील वाढला आहे. एमआयडीसी क्षेत्र असलेल्या तालुक्यात ही वाढ खूपच आहे. त्यात अनेक तालुक्यात आज ही गंभीर रुग्णांना उपचार मिळत नाही. ऑक्सिजन,  व्हेंटिलेटर्स बेड्स मिळत नाही. पुण्यातील खाजगी हाॅस्पिटल मध्ये , जम्बो हाॅस्पिटलमध्ये ग्रामीण भागासाठी  स्वतंत्र कोठा निश्चित करा, चाचण्याचे प्रमाण वाढवण्याची मागणी करण्यात आलीमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, अशोक पवार, सुनिल शेळके यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshravan hardikarश्रावण हर्डिकर