शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन, वारीसाठी चार टीएमसी पाणी

By admin | Updated: July 10, 2015 01:22 IST

धरणसाखळीच्या धरणांमधील असलेल्या साडेसात टीएमसी पाणी साठ्यातील तब्बल ४ टीएमसी पाणी जिल्ह्यातील सिंचन तसेच वारीसाठी सोडण्यात येणार आहे.

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या धरणांमधील असलेल्या साडेसात टीएमसी पाणी साठ्यातील तब्बल ४ टीएमसी पाणी जिल्ह्यातील सिंचन तसेच वारीसाठी सोडण्यात येणार आहे. उर्वरीत पाणी शहराच्या पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असून हे पाणी शहरास आॅगस्ट अखेरपर्यंत पुरेल एवढे आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुण्यासह राज्यात जोरदार हजेरी लावलेल्या मान्सूनने गेल्या महिन्याभरापासून दडी मारली आहे. पहिलाच्य आठवड्यात झालेल्या या पावसाने शहराच्या पाणी साठ्यात तब्बल ५ टीएमसीने वाढ झाल्याने धरणातील पाणीसाठा ७.३० टीएमसीवर पोहचला आहे. पण पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके ही धोक्यात आली आहेत. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर, वसरगाव या धरणक्षेत्रातही पाऊस बंद आहे. जून महिन्यात काही दिवस चांगला पाऊस झाल्याने या चारीही धरणसाठ्यातील पाण्याच्या नियोजनासंदर्भात गुरुवारी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी महापालिकेचे अधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे धनकवडे यांनी सांगितले. या बैठकीस नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, पाणी पुरवठा विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी उपस्थित होते. (प्रतिनिधी)