शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

आयआरसीटीसीची सेवा तासभर बंद; रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांना मनस्ताप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:40 IST

तब्बल तासभर बंद असलेले आयआरसीटीसीची सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू झाली असली, तरी प्रवाशांना २४ तासांपर्यंत नवीन खाते तयार करता येणार नाही.

पुणे: आयआरसीटीसीची सेवा सोमवारी (दि. ९) सकाळी १० च्या सुमारास एक तासभर अचानक ठप्प झाली. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे तासभर ही सेवा बंद करण्यात आली होती. यामुळे लाखो प्रवाशांना तिकीट बुक करता न आल्याने त्रस्त झाले होते. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) सेवेवर परिणाम झाल्याने रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांना बुकिंग करता आले नाही, तर अनेकांचे बुकिंग रद्द आपोआप झाले. बराच वेळ डाऊनटाईम मेसेज वेबसाईटवर झळकत होता. आयआरसीटीसीने म्हटले आहे की, प्रवाशांना २४ तास नवीन खाते तयार करता येणार नाही.तब्बल तासभर बंद असलेले आयआरसीटीसीची सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू झाली असली, तरी प्रवाशांना २४ तासांपर्यंत नवीन खाते तयार करता येणार नाही. साईटवरील हा पर्याय २४ तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे. नवीन नोंदणीव्यतिरिक्त विद्यमान खात्याचा पासवर्ड बदलण्याचा पर्यायही या काळात उपलब्ध होणार नाही. आयआरसीटीसीची वेबसाइट आणि ॲप या दोन्हीवर परिणाम झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. सकाळी १० पासून तिकीट बुकिंग सेवा बंद होती. यामुळे तत्काळ तिकिटे बुक करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तत्काळ तिकिटांचे बुकिंग ऑनलाइन अप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून प्रवाशांना करता आले नाही. त्यामुळे अडचणीचा सामना करावा लागला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrailwayरेल्वेpassengerप्रवासी