शहरं
Join us  
Trending Stories
1
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
2
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
4
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
5
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
6
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
7
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
8
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
9
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
10
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
11
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
12
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
13
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
14
स्मिता पाटील यांच्यासोबतच्या तुलनेवर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया, म्हणाली, "बाईला संघर्ष आजही..."
15
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
16
मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही राधिका आपटे? म्हणाली, "मला काही काळापासून..."
17
मुलाने कपाटातून आईचा महागडा नेकलेस चोरला, तोडून शाळेतील विद्यार्थिनींना वाटला, त्यानंतर...
18
IND vs SA T20I : संजूच्या जागी गिल का? सलामी संदर्भात कॅप्टन सूर्यानं स्पष्टीकरण दिलं, पण...
19
Jara Hatke: रात्री झोपताना एक पाय ब्लँकेटमधून बाहेर काढण्याची सवय आहे? मग 'हे' वाचाच!
20
IND vs SA: विराटची शतकं, रोहितची फटकेबाजी, संघाने मालिकाही जिंकली; पण आता आली वाईट बातमी
Daily Top 2Weekly Top 5

आयआरसीटीसीतर्फे श्री रामेश्वरम–तिरुपती दक्षिण दर्शन; १० दिवसांची विशेष यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:25 IST

नाशिक, देवळाली, इगतपुरी, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी या ठिकाणी प्रवाशांना बोर्डिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे

पुणे: इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) वतीने एक विशेष धार्मिक पर्यटन  “श्री रामेश्वरम–तिरुपती दक्षिण दर्शन यात्रा” जाहीर करण्यात आले आहे. ही १० दिवसांची विशेष यात्रा भारत गौरव पर्यटक रेल्वेद्वारे पार पडणार असून, दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन या यात्रेमध्ये घडवले जाणार आहे.

ही यात्रा ७ नोव्हेंबर २०२५ रोजी नाशिक येथून सुरू होऊन १६ नोव्हेंबर २०२५ रोजी समाप्त होईल. तिरुपती बालाजी मंदिर दर्शनासाठी प्रवाशांनी दर्शनाची तिकिटे स्वतंत्रपणे ऑनलाइन बुक करावी लागतील. त्यासाठी नाशिक, देवळाली, इगतपुरी, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी या ठिकाणी प्रवाशांना बोर्डिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.यात्रेतील प्रमुख स्थळे

•    तिरुपती – लार्ड वेंकटेश्वरनस्वामी मंदिर, पदमावती मंदिर •    रामेश्वरम – रामनाथस्वामी मंदिर व धनुष्कोडी•    मदुराई – मीनाक्षी मंदिर•    कन्याकुमारी – विवेकानंद रॉक मेमोरियल, गांधी मंडपम व कन्याकुमारी मंदिर •    तिरुवनंतपुरम – पद्मनाभस्वामी मंदिर व कोवलम बीच

English
हिंदी सारांश
Web Title : IRCTC Offers South India Pilgrimage: Rameshwaram-Tirupati Special 10-Day Tour

Web Summary : IRCTC announces a 10-day 'Shri Rameshwaram-Tirupati Dakshin Darshan Yatra' starting November 7, 2025, from Nashik. The Bharat Gaurav train covers Tirupati, Rameshwaram, Madurai, Kanyakumari, and Thiruvananthapuram. Passengers need to book Tirupati tickets online separately. Boarding available at multiple locations.
टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेtourismपर्यटनpassengerप्रवासीticketतिकिटSocialसामाजिकtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटTempleमंदिर