शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेतील विधी व सल्लागार विभागातील गैरव्यवहाराची होणार चौकशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 18:05 IST

पुणे महापालिकेतील विधी-सल्लागार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संगनमताने गैरव्यवहार करीत असल्याबद्दलच्या तक्रारींबाबतच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ठळक मुद्देवडगावशेरी मतदार संघाचे आमदार जगदीश मुळीक यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्नतक्रारींबाबतच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी : देवेंद्र फडणवीस

पुणे : पुणे महानगरपालिकेतील विधी-सल्लागार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संगनमताने गैरव्यवहार करीत असल्याबद्दलच्या वांरवार येणाऱ्या तक्रारींबाबतच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लिखित उत्तरात दिले.     वडगावशेरी मतदार संघाचे आमदार जगदीश मुळीक यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. पुणे महानगरपालिकेतील विधी व सल्लागार विभागातील गैरव्यवहार गेल्या अनेक वषार्पासून होत असल्याबाबतच्या तक्रारी लेखी निवेदनाद्वारे व तोंडी स्वरुपात प्राप्त झाल्या होत्या. यावर  महापालिका आयुक्त यांच्यासमवेत वारंवार झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. परंतु संबधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले. यावर मुख्यमंत्र्यानी सकारात्मक उत्तर दिले.पुणे महापालिकेतील विधी सल्लागार विभाग अनेक वर्षांपासून काही अधिकारी व कर्मचारी हे काही उद्योजकांना हाताशी धरून त्यांना फायदा पोहचेल असे वागताना दिसून येत आहेत. गेली अनेक वर्षे ते त्याच पदावर कार्यरत असून त्या पदाचा गैरवापर होत असल्यामुळे महापालिकेचे आणि शासनाचे नुकसान होत आहे. सर्व सामान्य नागरिकांची व गोर गरिबांची कामे होत नाही आर्थिक पिळवणूक होत आहे आणि हेतू परस्पर कामे टाळली जात आहे. नागरिकांना पैसे मागितले जात आहे अशा अनेक तक्रारी निवेदनाद्वारे प्राप्त झाल्यामुळे आमदार जगदीश मुळीक यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न  उपस्थित केला होता.

टॅग्स :Jagdish mulikजगदीश मुळीकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे