शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अल्पवयीन मुलीशी प्रेम व्यक्त करून लग्नास मागणी घालणाऱ्या २५ वर्षीय युवकाची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 8:19 PM

अल्पवयीन मुलीकडे लैंगिक हेतूशिवाय प्रेम व्यक्त करणे वा लग्नास मागणी घालणे लैंगिक छळ नाही, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने 25 वर्षीय तरूणाची बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे

पुणे : अल्पवयीन मुलीकडे लैंगिक हेतूशिवाय प्रेम व्यक्त करणे वा लग्नास मागणी घालणे लैंगिक छळ नाही, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने 25 वर्षीय तरूणाची बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायाधीश के.के.जहागिरदार यांनी हा आदेश दिला आहे.       मुलीनेही गाडीत बसण्यास विरोध केला नाही. तसेच, या प्रकरणात महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आलेले नाहीत. यावरून आरोपीने अपहरण व विनयभंग केल्याचे सिध्द होत नाही, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. तरूणाच्या वतीने न्यायालयात अँड. श्रीधर एस. हुद्दार यांनी बाजू मांडली. आरोपीने केलेले कृत्य कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचाराच्या श्रेणीत ही घटना येत नाही. यावेळी त्यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याचे दाखले दिले.

त्या मुलाने १७ वर्षीय मुलीला तिच्या वाढदिवसादिवशी कारमध्ये घेऊन जाऊन प्रेम व्यक्त केले व लग्नास मागणी घातली. यावरून भोसरी पोलिसांनी त्याच्याविरोधात पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला. २०१९ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. वाढदिवसाच्या दिवशी आणि त्यापूवीर्ही त्याने प्रेम व्यक्त केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. असा असा युक्तिवाद अँड हुद्दार यांनी केला. तो ग्राह्य धरीत तरूणाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणेPoliceपोलिसArrestअटक