शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

संतोष जगताप खून प्रकरणातील जखमी अंगरक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 14:26 IST

जगतापचे अंगरक्षक जखमी झाल्यावर त्यांचे मुंबईत उपचार सुरु होते

उरुळी कांचन : वाळू व्यावसायिक संतोष जगताप याचा अंगरक्षक मोनुसिंग (वय - ३५) यांचा उपचारादरम्यान बुधवारी (ता.१०) पहाटेच्या सुमारास मुंबईत मृत्यू झाला.   

उरुळी कांचन (ता. हवेली) येथे २२ ऑक्टोंबर रोजी संतोष संपत जगताप (रा. राहू, ता. दोंड) यांच्यावर हॉटेल सोनई समोर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. तर जगतापच्या अंगरक्षकाकडून संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात स्वागत खैरे हा हल्लेखोर जागीच ठार झाला होता. या हल्ल्यात जगतापचे अंगरक्षक शैलेंद्रसिंग व मोनुसिंग (वय -३५) हे गंभीर जखमी झाले होते. त्यातील मोनूसिंगवर मुंबईत उपचार सुरु होते. मात्र आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेतील मृतांची संख्या आता तीनवर पोहचली आहे.   

दरम्यान, संतोष जगताप खून प्रकरणातील आरोपी पवन गोरख मिसाळ (वय  २९ वर्षे) आणि महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २६ दोघेही रा. उरुळीकांचन ता. हवेली) तसेच मुख्य सुत्रधार उमेश सोपान सोनवणे (वय ३४ वर्षे, रा.राहु ता. दौंड जि. पुणे) यांना अटक झाली आहे. तर त्यांना गावठी पिस्तुल पुरविणारे अभिजीत सोपान यादव (रा मेडद, ता. बारामती) आणि आकाश जगन्नाथ वाघमोडे (रा. कुर्डवाडी ता. माढा, जि.सोलापुर) या दोघांनाही लोणी काळभोर पोलिसांनी गजाआड केले आहे. 

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनPoliceपोलिसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी