शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनाला पोलिसाने फडकविला मक्का मदिना येथे तिरंगा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 13:51 IST

सौदी अरेबियात केला प्रजासत्ताक दिन साजरा  

ठळक मुद्देवाकड पोलीस ठाण्यात कार्यरत : अभिमानास्पद बाब

वाकड : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस शिपायाने सातासमुद्रापार जाऊन सौदी अरेबियातील मक्का मदिना या मुस्लिम धार्मिक स्थळी प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्याच्या या देशभक्तिने सर्वांची मान अभिमानाने उंचावली असून पोलीस खात्यातून त्याचे कौतुक होत आहे. सुरज शौकत सुतार असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते सहकुटुंबीय गेल्या २१ तारखेला सौदीतील मक्का मदीना या मुस्लिम धर्मातील पवित्र स्थळांच्या यात्रेवर रवाना झाले होते. मात्र ,येत्या प्रजासत्ताक दिनी आपण मातृभूमी असलेल्या आपल्या भारत देशात नसणार असल्याची जाणीव सुतार कुटुंबियांना होती. याची कल्पना असल्याने त्यांनी आपल्या देशाचा तिरंगा सोबत नेला होता. ठरल्याप्रमाने २६ जानेवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास आपला तिरंगा फडकवित त्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला.

टॅग्स :Puneपुणेsaudi arabiaसौदी अरेबियाRepublic Dayप्रजासत्ताक दिनPoliceपोलिस