शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

Video: पुण्यात सुरू झालय भारतातील पहिलं पिझ्झा एटीएम; तरुणाची नवी संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:56 IST

तरुणाने एटीएममधून चक्क आता पिझ्झा मिळणार असल्याची भन्नाट आयडिया समोर आणली आहे

पुणे: पुणेकर खाण्याचे शौकीन आहेत. हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. स्नॅक्स, हॉटेलमधील पदार्थ याबरोबरच फास्ट फूडला पुणेकर सोडत नाहीत. फक्त खाण्यासाठी मैलोगंती प्रवास करणारे नागरिकही पुण्यातच पाहायला मिळतात. त्यामुळे खाण्याच्या बाबतीत हॉटेल व्यावसायिकही क्रिएटिव्ह आयडिया वापरू लागले आहेत. आपल्या हॉटेलकडे पुणेकर कसे आकर्षित होतील असाही ते प्रयत्न करू लागले आहेत. त्यातच पुण्यात एका २४ वर्षीय तरुणानं नवी संकल्पना आणली आहे. आपण एटीएममधून नेहमी पैसे काढत असतो. पण एटीएममधून चक्क आता पिझ्झा मिळणार असल्याची भन्नाट आयडिया त्याने समोर आणली आहे. 

पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या कुमार पेसिफिक मॉल मध्ये धैर्य शहा नावाच्या तरुणाने हे एटीएम सुरू केले आहे. पिझ्झाच्या एटीएममधून अनेक प्रकारच्या व्हरायटी आपल्याला खाता येणार आहेत. या पिझ्झा एटीएममुळे  नागरिकांना पिझ्झा त्वरित उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे हा पिझ्झा पूर्णपणे शाकाहारी आहे. त्यामुळे प्युअर व्हेज पिझ्झा येथे खायला मिळणार आहे.  अगदी लहानांपासून मोठ्या पर्यंत हा पिझ्झा बिनधास्त खाता येणार आहे. एटीएममधून ज्याप्रमाणे प्रोसेस करून पैसे काढले जातात. त्याचप्रमाणे अवघ्या तीन मिनिटात ग्राहकांना पिझ्झा आपल्याला मिळणार आहे.

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नSocialसामाजिकSwargateस्वारगेटtourismपर्यटन