शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रूपाली चाकणकरांवर समाजमाध्यमांत अश्लील मजकूर; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 14:40 IST

अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमांत अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रूपाली चाकणकर यांनी समाजमाध्यमांत मजकूर प्रसारित केला होता. त्या वेळी ॲड. विजयकुमार साखरे नावाच्या खातेधारकाने अश्लील भाषेत समाजमाध्यमांत प्रतिक्रिया नोंदवली. साखरे यांच्यानंतर अश्लील प्रतिक्रियेवर आणखी काहीजणांनी प्रतिक्रिया नाेंदविल्या. चाकणकर यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. रूपाली चाकणकर यांच्यासह चित्रा वाघ यांच्याविषयीही अश्लील प्रतिक्रिया नोंदवण्यात आली असून, त्यांच्या छायाचित्रात छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमांत अश्लील मजकूर प्रसारित करणाऱ्या खातेधारक, तसेच खात्याची तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेRupali Chakankarरुपाली चाकणकरSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम