शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्या बापाकडून मुलीसोबत अश्लील चाळे; नराधमाला धक्का देऊन काढला पळ

By नितीश गोवंडे | Updated: May 31, 2024 15:17 IST

मुलीचे आजी आजोबा देवदर्शनसाठी गेले असताना बापाने मुलुव्र जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता

पुणे: जन्मदात्या बापानेच आपल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दीड वर्षापासून ते २६ मे दरम्यान घडला.

याप्रकरणी १३ वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ४० वर्षीय नराधम बापावर विनयभंगासह सह पोक्सो अंतर्गत नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असताना आरोपीने तिच्या सोबत अश्लील चाळे करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मुलगी दचकून जागी झाली असता तिने याबाबत जाब विचारल्यावर आरोपी तिच्या खोलीतून बाहेर निघून गेला. वडील असल्यामुळे पीडित मुलीने याबाबत कोठेही वाच्यता केली नाही.

२६ मे रोजी चतुर्थी असल्याने पीडित मुलीचे आजी आजोबा गणपती दर्शनासाठी थेऊर येथे गेले होते. तर पीडित मुलगी तिच्या आजोळी (आईच्या वडिलांकडे) गेली होती. रात्री घरी आली आल्यावर पीडित मुलगी हॉलमध्ये टीव्ही पाहत बसली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला. त्याने मुलीला जबरदस्तीने बेडरूममध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याला नकार दिला. त्यावेळी त्याने मुलीला अश्लील स्पर्श केला. या प्रकारानंतर मुलीने नराधम बापाला धक्का देऊन पळ काढला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

 

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाArrestअटक