शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर पोलिसांनी चोरीच्या २० दुचाकींसह ९ आरोपी केले जेरबंद; तीन अल्पवयीनांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 13:57 IST

इंदापूर पोलिसांनी चोरीच्या २० दुचाकींसह ९ आरोपी केले जेरबंद; नऊ जणांच्या टोळीत तीन अल्पवयीनांचा समावेश 

बाभुळगाव : निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथील व्याहळी रोडवर रात्रीच्या वेळी शस्रांच्या धाकाने लुटमार व दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा दरोडेखोर टोळी पकडुन त्यांच्याकडुन चोरीच्या ६ दुचाकी हस्तगत करण्यात इंदापूर पोलीस पथकाला काही दिवसांपूर्वी यश आले. यामध्ये तीन अल्पवयीनांचा समावेश आहे.तर पंढरपुर पोलीसांनी तीन दुचाकी चोरांची टोळी पकडुन त्यांचे ताब्यातील पुणे जिल्ह्यात चोरी केलेल्या १४ दुचाकी जप्त करत आरोपी व मुद्देमाल इंदापूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याने एकूण २० दुचाकीसह ९ आरोपींना पकडण्यात इंदापूर पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.

यामध्ये निमगाव केतकी येथे पकडलेल्या सहा जणांमध्ये राजू मोहन चव्हाण (वय २३, रा.सिन्नरफाटा, अश्विनी काॅलनी,नाशिक), अनिल अंकुश काळे ( वय १८,रा.वेळापूर विजबोर्ड मागे,जि सोलापूर),नितिन पोपट लोंढे.रा.खुडुस,जि.सोलापूर) अशी ६ जणांच्या टोळीतील तीन आरोपींची नावे असून तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत.तर महेश कांतीलाल नवले (रा. माढा, जि.सोलापूर), सिद्धार्थ मुसळे (रा.माढा,जि.सोलापूर) व सदाशिव फडतरे (रा.पंढरपुर) अशी पंढरपुर पोलिसांनी अटक केलेल्या तीन जणांच्या टोळीतील अटक आरोपींची नावे आहेत.

इंदापूर पोलिसांनी वरील सर्व आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यातील एकुण २० मोटार सायकली जप्त करून ९ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर अल्पवयीन तीन आरोपींना पुणे येथील बाल सुधारगृृहात ठेवण्यात आल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.

सदरची कारवाई ही इंदापूर पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृृृृृृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने,पोलीस उपनिरीक्षक संजय धोत्रे पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत. 

टॅग्स :IndapurइंदापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीArrestअटक