शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात शहरामध्ये डास वाढल्याने पुणेकर हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 08:00 IST

जलपर्णीमुळे संपूर्ण शहरामध्येच डासांचा प्रार्दुभाव वाढला असून, नागरिक हैराण झाले आहे.

ठळक मुद्देतातडीने फॉगिंग करण्याची सदस्यांची मागणीनगरसेवक व प्रशासन निवडणुक कामामध्ये व्यस्त

पुणे : शहरातील ओढे-नाले व मुळा-मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. या जलपर्णीमुळे संपूर्ण शहरामध्येच डासांचा प्रार्दुभाव वाढला असून, नागरिक हैराण झाले आहे. यामुळे जलपर्णी काढण्याबरोबरच प्रशासनाने तातडीने फॉगिंग करण्याची मागणी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. गेल्या एक महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीमुळे सर्व पदाधिकारीस नगरसेवक व प्रशासन देखील लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त होते. परंतु  मतदान झाल्यानंतर लगेचच सदस्य आणि प्रशासन कामाला लागले आहे. बुधवारी (दि.२४) रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. यामध्ये नगररोड, चंदनगरस खराडी,वडगावशेरी, येरवडा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांत डांस मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे महेंद्र पठारे यांनी सांगितले. मुळा-मुठा नदीमध्ये वाढलेल्या प्रचंड जलपर्णीमुळे डांस वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे नगररोड परिसरामध्ये डेंग्युचे रुग्ण वाढले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यानंतर इतर काही सदस्यांनी देखील आमच्या भागामध्ये डांस वाढले असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असून, प्रशासनाने तातडीने उपाय-योजना करण्याची मागणी केली.दरम्यान, सध्या शहराच्या विविध भागामध्ये वाढलेली जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेच्या तीन-चार विभागांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. जलपर्णीचे वाढते प्रमाण लक्षात घेता यंत्रिकी पध्दतीने हे काम करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यानुसार नियोजन सुरु असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.---नियमित फॉगिंग सुरुशहरामध्ये काही भागामध्ये डांस वाढले आहेत हे खरे आहे. परंतु आरोग्य विभागाच्या वतीने नियमितपणे सर्वत्र फॉगिंग करण्यात येत आहे. डांसचे प्रमाण वाढल्याने काही भागात डेंग्युचे रुग्ण सापडत आहेत. परंतु आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारच्या उपाय-योजना सुरु आहेत. वाढत्या जलपर्णीमुळे डांसांचे प्रमाण वाढत असून, यावार देखील लवकरच तोडगा निघेल.-डॉ. रामचंद्र हंकारे, महापालिका आरोग्य विभाग प्रमुख

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाriverनदीHealthआरोग्य