शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

प्रत्येकाच्या कलेला संधी मिळावी : पंकजा मुंडे; ‘झागा’ या दालनाचे पुण्यात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:10 PM

प्रत्येकामध्ये एक छोटा कलाकार लपलेला असतो. या कलाकाराला व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झाली पाहिजे, असे मत राज्याच्या महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी व्यक्त केले. ‘झागा’ या दालनाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देदिव्यांग व मतिमंद विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी विशेष संधी : माधुरी मिसाळबारा बलुतेदारांच्या कौशल्यांना एका छताखाली कलात्मक व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा उद्देश

पुणे : प्रत्येकामध्ये एक छोटा कलाकार लपलेला असतो. या कलाकाराला व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झाली पाहिजे, असे मत राज्याच्या महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी व्यक्त केले.संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, मातीकाम, ओरोगामी, सिरॅमिक आणि बारा बलुतेदारांच्या कौशल्यांना एका छताखाली कलात्मक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सेनापती बापट रस्त्यावर ‘झागा’ या दालनाचे उद्घाटन करताना मुंडे बोलत होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, माजी नगरसेवक दीपक मिसाळ, ‘झागा’च्या संचालिका तीर्था मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘दिव्यांग व मतिमंद विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी विशेष संधी देण्यात येणार आहे.’ मुंडे  म्हणाल्या, ‘झागा ही आगळीवेगळी कल्पना आहे. वेगवेगळ्या कलाकृतींना एका ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील कलाकारांना त्यांची कला सादर करता येणार आहे, कला व कल्पकतेला वाव मिळणार आहे. व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.’तीर्था मिसाळ म्हणाल्या, ‘शास्त्रीय संगीतापासून पॉप संगीतापर्यंत, भरतनाट्यापासून आधुनिक बेली डान्सपर्यंत आणि पारंपरिक वाद्यांपासून आधुनिक वाद्याचे सादरीकरण या ठिकाणी अनुभवता येणार आहे.’ 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेgirish bapatगिरीष बापटMadhuri Misalमाधुरी मिसाळ