शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

वारजे येथील उड्डाणपुलाचे खासदार गिरीश बापटांच्या हस्ते उद्घाटन : श्रेयवादाची लढाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 14:09 IST

राष्ट्रवादी काँगेसकडून जिल्हयातील खासदारांच्या हस्ते उद्घाटनासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याची कुणकुण भारतीय जनता पार्टीच्या गोटात लागली.

पुणे : राष्ट्रवादी काँगेसकडून जिल्हयातील खासदारांच्या हस्ते उद्घाटनासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याची कुणकुण भारतीय जनता पार्टीच्या गोटात लागली. आणि भाजपाकडून उद्घाटनाचा जास्त गाजावाजा न करता काही करून फक्त उद्घाटनाचे श्रेय पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने पॉप्युलरनगर चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपाच्या काळात सुरु झालेला पॉप्युलरनगर हायवे चौकातील पुल नागरिकांसाठी खुला करण्यात आला.यावेळी आमदार भीमराव तापकीर , मेधा कुलकर्णी शहर.सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर बीडीपी अध्यक्ष किरण दगडे , नगरसेविका वृषाली चौधरी ,माजी नगरसेवक किरण बारटक्के स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट , दत्तात्रय चौधरी उपस्थित होते. राष्ट्रवादीची धडपड ओळखून खासदार बापट यांनी समयसूचकता दाखवत तत्काळ स्थानिक कार्यकर्त्यांना उद्घाटनाची तयारी करण्याची सूचना केल्यामुळे खडकवासला मतदारसंघाचे भाजपाचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. 

टॅग्स :PuneपुणेWarje Malwadiवारजे माळवाडीgirish bapatगिरीष बापटBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस