शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुथाळणे घाटात पिकअप पलटी, ३७ मजूर जखमी; मोठी दुर्घटना टळली, खोल दरीत पडण्यापासून वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 19:59 IST

या अपघातात सुमारे ३७ जण जखमी झाले असून त्यापैकी ४ जण गंभीर जखमी आहेत.

ओतूर - जुन्नर तालुक्यातील मुथाळणे घाटात मजुरांना घेऊन जाणारी पिकअप वाहन रविवार (दि.२२) रोजी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास ‘एस कॉर्नर’ वळणावर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात तब्बल ३७ जण जखमी झाले असून निवृत्ती सावळाराम मुठे हे गंभीर जखमी आहेत. सुदैवाने वाहन खोल दरीत न पडल्याने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातून मजुरांना त्यांच्या उंबरेवाडी व सातेवाडी येथील घरी घेऊन जाणारी (एमएच ४२ एम ५७३३) ही पिकअप मुथाळणे घाटातील धोकादायक ‘एस कॉर्नर’ वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. अपघाताच्या वेळी वाहनात मोठ्या संख्येने महिला मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात सुमारे ३७ जण जखमी झाले असून त्यापैकी ४ जण गंभीर जखमी आहेत. जखमींपैकी १६ जणांनी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. अपघातग्रस्तांमध्ये सुमारे ३५ महिला असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य राबवत जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात हलवले. चालक ठकाराम कचरे याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pickup Truck Overturns in Muthalne Ghat; 37 Laborers Injured

Web Summary : A pickup truck carrying laborers overturned in Muthalne Ghat, Junnar, injuring 37. The accident occurred at an 'S' curve, with the vehicle narrowly avoiding a deep ravine. Sixteen injured individuals received treatment at Ootur Primary Health Center. Police are investigating the incident.
टॅग्स :Accidentअपघात