शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षामुळे हिरवाई लागली मरणपंथाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 10:30 IST

शास्त्रीनगर चौक ते रामवाडी पोलिस चौकी दरम्यान तीनशे पेक्षा जास्त वृक्ष आहेत. यापैकी काही वृक्षांची हळू हळू कत्तल केली जात आहे. पालिकेकडून या वृक्षांची देखभाल केली जात नसल्याने. काही वृक्ष मरणावस्थाला पोहचली आहेत. या वृक्षांची कत्तल करणाºयावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कल्याणीनगर:  शास्त्रीनगर चौक ते रामवाडी पोलिस चौकी दरम्यान तीनशे पेक्षा जास्त वृक्ष आहेत. यापैकी काही वृक्षांची हळू हळू कत्तल केली जात आहे. पालिकेकडून या वृक्षांची देखभाल केली जात नसल्याने. काही वृक्ष मरणावस्थाला पोहचली आहेत. या वृक्षांची कत्तल करणाºयावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.महापालिकने जवळपास दहा वर्षापूर्वी शास्त्रीनगर चौक ते रामवाडी पोलिस चौकीच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड केली होती. ही वृक्ष आता मोठी झाली आहे. या वृक्षांची दाट सावली वाहन चालकांना सुखकारक वाटते. या वृक्षांमध्ये अनेक पक्ष्यांनी आपली घरटी केली आहे. या वृक्षांमध्ये रस्त्याला शोभा आली आहे. काही सामाजिक संस्था या वृक्षांची काळजी घेतात. वृक्षांच्या मध्ये साफसफाई करतात. या वृक्षांभोवती संरक्षक भिंत बनवावी अशी मागणी एका सामाजिक संस्थेनी पालिकेकडे केली आहे. अद्याप पालिकेने संरक्षण भिंत बनवली नाही. काही दिवसापासून समाजकंटकाची या वृक्षांवर वाईट नजर पडली आहे. या ठिकाणचे वृक्ष हळू हळू तोडली जात आहे. दर पंधरा दिवसांनी येथील वृक्षांच्या फांद्या तोडणे तसेच छोटया वृक्षांची कत्तल करण्याचे प्रकार सुरू झाले आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला असणारी दाट झाडी आता कमी कमी होऊ लागली आहे. पालिकेकडून या वृक्षांना पूर्वी पाणी दिले जात होते. मात्र, आता या वृक्षांना पाणी दिले जात नाही. यामुळे अनेक वृक्ष जळू लागले आहे. पालिकेने या वृक्षांची देखभाल केली नाही. तर लवकर रस्त्याकडील वृक्ष गायब होण्याची शक्यता आहे.या  वृक्षांची पाहणी केली जाईल. वृक्ष तोडणाºया समाजकंटकावर कठोर कारवाई केली जाईल. या वृक्षांची गणना केली आहे. त्यानुसार जागेवर वृक्ष आहेत का हे तपासले जाईल. नगररोड वडगावशेरी क्षैत्रिय कार्यालयाकडे वृक्षांना पाणी देण्यासाठी टँकर नाही. त्यामुळे वृक्षांना पाणी देता नाही. या भागासाठी एक पाण्याचा टँकर देण्यात यावा अशी मागणी वरिष्ठ अधिकाºयांकडे केली आहे.रमेश साळुंके, उदयान विभाग,नगररोड वडगावशेरी क्षैत्रिय कार्यालय

टॅग्स :droughtदुष्काळroad safetyरस्ते सुरक्षाWaterपाणीenvironmentवातावरण