शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

राज ठाकरेंना भोंग्यामुळे त्रास होतोय तर भोंगे, स्पीकर शिवाय सभा घ्या; पुण्यातून राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 3:05 PM

सभेत किंवा सभेनंतर अणूचीत प्रकार घडला तर राज्यभर निषेधार्थ मोर्चे काढू; हलिमा शेख यांचा इशारा

पुणे : राज ठाकरे यांच्या भोंगे बंद करण्याच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. त्यांनी दिलेल्या अल्टिमेटममुळे पुण्यात धार्मिक स्थळांवर स्पीकर वाजवण्यासाठी सुद्धा रितसर परवानगी घ्यावी लागत आहे. राज ठाकरेंची सभा, महाआरती हा राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या या भोंग्यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीकडूनही जोरदार टीकाही होऊ लागली आहे. 

त्यातच जर भोंगे, स्पीकर मुळे राज ठाकरे यांना त्रास होत असेल तर प्रथम स्वतःच्या सभेतील स्पीकर बंद करून भोंगे, स्पीकर शिवाय सभा करावी असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अल्पसंख्यक विभाग, प्रदेश संघटक सचीव हलिमाताई शेख यांनी पुण्यातून दिला आहे. जर पुन्हा कुणाच्या सामाजिक भावना दुखावल्या गेल्या तर याला जिम्मेदार सभेस परवानगी देणारे पोलीस प्रशासन असेल असेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. 

तर राज्यभर मोर्चा काढू 

औरंगाबाद येथील मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला पोलीसांनी  सशर्त परवानगी दिली असली तरी अटी व नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी जर सभेत किंवा सभेनंतर अणूचीत प्रकार घडला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अल्पसंख्यक विभाग राज्यभर निषेधार्थ तीव्र मोर्चा काढेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण