शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Pune: महिलेचे अंघोळ करताना फोटो काढणाऱ्या IB च्या सुरक्षारक्षकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:01 IST

याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे...

पुणे: आंघोळ करणाऱ्या महिलेचा बाथरुममधील खिडकीतून फोटो काढणाऱ्या आयबीच्या सुरक्षारक्षकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. अशोक तुकाराम चव्हाण (वय २६, रा. आय बी गेस्ट हाऊस) असे अटक केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. पुणे स्टेशनजवळ आयबीचे हे शासकीय निवासस्थान आहे.

याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या आयबी गेस्ट हाऊसमधील आपल्या खोलीत सोमवारी दुपारी आंघोळ करीत होत्या. यावेळी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा अशोक चव्हाण हा बाथरुमच्या खिडकीजवळ आला. खिडकीचे बाहेर उभा राहून त्याने आंघोळ करणाऱ्या या महिलेचे आपल्या मोबाईलवर फोटो व व्हिडिओ काढले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा तेथे असणाऱ्या लोकांनी चव्हाण याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंगpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड