शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'मी सगळ्यांना आतमध्ये घालेन', पूजा खेडकर यांच्या आईची पुणे पोलिसांना दमदाटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 18:18 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्या गाडीवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस त्यांच्या घरी गेले होते

पुणे : पूजा खेडकर यांची २०२३ बॅचच्या IAS अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्ती झाल्यापासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या करण्यास सुरुवात केली. इतकच नाही तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावले, स्वतःच्या खाजगी गाडीवर लाल दिवा मिरवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगूनही पाहिले. मात्र तरीही वर्तणुकीत बदल झाला नाही. अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहीत तक्रार केली. आणि त्यानंतर प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. 

त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या गाडीवर कारवाई करण्यासाठी पोलीस त्यांच्या पुण्यातील घरी गेले होते. मात्र पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांना घरात येऊ दिले नाही. बंगल्याच्या गेटला आतून कुलूप लावलं असून आईने मी सगळ्यांना आतमध्ये घालेन असे म्हणत पोलिसांनाच दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

पूजा खेडकर 3 जून रोजी पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या. मात्र रुजू होण्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना व्हाट्सअपद्वारे निरोप देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, गाडी, निवासस्थान व शिपाई याबाबत वारंवार मागणी केली. प्रत्यक्षात कोणत्याही आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबेशन काळ पूर्ण करावा लागतो. त्यादरम्यान त्यांना विविध विभागात काम करावे लागते. या सर्व कामाचा अनुभव आल्यानंतरच प्रत्यक्षात त्यांची नियुक्ती केली जाते. मात्र पूजा खेडकर यांनी प्रोबेशन काळातच जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांची जंत्रीच सुरू केली. 

पूजा खेडकर कोण आहेत? 

पूजा खेडकर या २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील त्या रहिवाशी आहेत. माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या त्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. तर त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे देखील आयएएस अधिकारी होते.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्तMONEYपैसाAudiआॅडीWomenमहिला