शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून ; वडगांव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 17:23 IST

घरगुती भांडणातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना पुण्यात समाेर आली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

नऱ्हे : सिंहगड रस्ता येथील वडगाव परिसरात शुक्रवारी रात्री एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. या प्रकरणी पाेलिसांनी कसून चाैकशी केली असता नवऱ्यानेच गळा आवळून महिलेचा खून केला असल्याचे समाेर आले. याप्रकरणी पाेलिसांनी महिलेच्या नवऱ्याला अटक केली आहे. 

सोनाली बाबु शेख,वय (३० वर्षे रा.रघुनंदन हॉल जवळील झोपडपट्टी, वडगाव बुद्रुक सिंहगड रोड)  असे खून करण्यात आलेल्या  महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रघुनंदन हॉल शेजारी देवी आईनगर झोपडपट्टी वडगांव येथे घडली. घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक चौकशी केली असता महिलेच्या पतीने येथील महामार्गालगत प्रथम हाताने मारहाण करीत गळा दाबून तिचे डोके जमिनीवर आपटून तिचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी महिलेचा पती बाबु राजू शेख (वय ३४ वर्षे)  याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

सोनाली व तिचा पती बाबू हे दोघे बऱ्याच वर्षांपासून मुंबई बंगळुरू महामार्गालगत वारजे पुलाजवळ लहान मुलांसमवेत राहत होते. दोघेही भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करीत होते, मात्र सोनालीला टीबीचा आजार होता व तिच्या पतीला दारूचे व्यसन असल्याने दोघांमध्ये घरगुती कारणांवरून बऱ्याच वेळेला वाद होत हाेता. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाल्याने पतीने मारहाण करून गेला आवळून त्यांनतर जमिनीवर डोकेही आदळल्याने त्यात तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेDeathमृत्यूMurderखून