शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पंचतारांकित हॉटेलच्या HR तरुणीकडे व्यवस्थापकाची शरीर सुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 12:33 IST

हॉटेलच्या HR तरुणीकडे शारीरिक सुखाची मागणी, मॅनेजरसह दोघांवर FIR

पुणे/किरण शिंदे : पुण्यातील प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एच आर म्हणून काम करत असलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच हॉटेलमध्ये मॅनेजर असणाऱ्या एकाने या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. आणि या प्रकाराविषयी कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर या महिलेने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. एका 25 वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. यातील एक आरोपी हॉटेलचा मॅनेजर आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या मुंढवा परिसरातील एका प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एच आर म्हणून काम करतात. तर आरोपी हा त्याच हॉटेलमध्ये मॅनेजर पदावर नोकरी करतो. सप्टेंबर महिन्यापासून आरोपी फिर्यादीला त्रास देत होता. फिर्यादी महिलेला केबिनमध्ये बोलावून घेत "तू खूप सुंदर दिसते, तुझे पाय किती भारी आहेत, माझे घर खूप मोठे आहे, रात्री माझ्या घरी चल आपण सेक्स करू" असे बोलू त्यांच्या जवळ जाऊन अश्लील चाळे केले. 

तर दुसऱ्या आरोपीने "त्याने जे काही केले ते कोणाला सांगायचे नाही, अन्यथा आम्ही तुला खल्लास करून टाकू" अशी धमकी दिली. इतकेच नाही तर फिर्यादी घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून कोणाला काही सांगितल्यास खल्लास करून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMundhvaमुंढवाPoliceपोलिस