शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar : 'विधानसभेला मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा 'मविआ'ला फायदा होईल'; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
3
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
4
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
5
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"
6
माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर; तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई!
7
निवडणुकीत मराठी मतं मिळाली नाहीत? उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपला अजूनही..."
8
"हॅलो फ्रॉम Melodi टीम", जॉर्जिया मेलोनी आणि PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओवर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली...
9
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचे 'मेलोडी टीम...' सोशल मीडियावर ट्रेंड; PM मोदींनी दिली अशी रिअ‍ॅक्शन
10
दादा कोंडके यांचं झालं होतं लग्न, पण ४ वर्षांतच मोडला घटस्फोट; कोण होती ती?
11
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, २३ प्रवासी असलेली टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू
12
“भुजबळ वैफल्यग्रस्त, दिल्लीत जायची संधी हुकल्याने राज ठाकरेंवर बोलले”; मनसेचा पलटवार
13
भारत सरकार सर्वात जास्त वेतन कोणाला देते? पाचव्या क्रमांकावर पंतप्रधान, त्यांच्या आधी कोण?
14
“शिवसेना सोडून राज ठाकरेंनी चूक केली, बाळासाहेबांसोबत रक्ताचे नाते, तरीही...”: छगन भुजबळ
15
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल
16
Life Lesson: दुःखातही आनंद शोधायचा कसा हे या लाफिंग बुढ्ढाकडून शिका; वाचा ही गोष्ट!
17
दुकानदाराशी लग्न करण्यासाठी सातासमुद्रापार भारतात आली तरुणी; FB वर सुरू झाली लव्हस्टोरी
18
पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
19
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
20
३ अद्भूत राजयोग: ८ राशींना सौभाग्याचा काळ, शेअर बाजार-लॉटरीतून नफा; नशिबाची भक्कम साथ!

Pune: हनीट्रॅपमध्ये अडकला हॉटेल व्यावसायिक; महिलेने उकळली १.८० लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 10:41 AM

आराेपी महिलेविरुद्ध विमानतळ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

पुणे : हाॅटेल व्यावसायिकास मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून १ लाख ८० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत हाॅटेल व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून आराेपी महिलेविरुद्ध विमानतळ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, आरोपी महिला हाॅटेल व्यावसायिकाच्या मित्राची पत्नी आहे. आर्थिक व्यवहारांतून त्या दाेघांमध्ये मैत्रीसंबंध निर्माण झाले. त्यानंतर महिलेने हाॅटेल व्यावसायिकाला विविध प्रकारे त्रास देत त्याच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली आणि बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करून नातेवाइकांमध्ये बदनामी करण्याची धमकी दिली.

घाबरलेल्या फिर्यादीने तिला १ लाख २० हजार रुपये दिले. त्यानंतरही महिलेने हे प्रकरण मिटवावे लागेल, असे सांगून त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. हाॅटेल व्यावसायिकाने तिला आणखी ६० हजार रुपये दिले. यासह आराेपी महिलेने माझ्या कुटुंबीयांना धमकावून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सदर महिला पैशांसाठी सातत्याने धमकावत होती. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड