शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

"पुणे पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, १० जणांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदकाचा बहुमान!"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 8:28 PM

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने पोलीस सेवेतील उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्यासाठी केली जाते 'राष्ट्रपती पदक'ची घोषणा

ठळक मुद्देयंदा पुण्यातील १० जणांना हे राष्ट्रपती पदक जाहीर

पुणे: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील राज्याच्या पोलीस वायरलेस विभागाचे संचालक व अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण यांना उल्लेखनीय सेवेबद्दल तर पोलीस दलातील इतर ८ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

   स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने पोलीस सेवेतील उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्यासाठी 'राष्ट्रपती पदक'ची घोषणा केली जाते. यंदा पुण्यातील १० जणांना हे राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

     पुणे पोलीस दलातील परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी,  गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपअधिक्षक अनिल पाथरुडकर, रेल्वेच्या पुणे विभागातील पोलिस उपअधिक्षक नरेंद्रकुमार गायकवाड, दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील यादव व राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ ग्रुप एक) असिस्टंट कमांडंट सादिकअली सय्यद व अरविंद आल्हाट ( पोलीस निरीक्षक, बिनतारी विभाग)  यांना गुणवत्ता पूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस  पदक जाहीर झाले आहे......

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकारIndependence Dayस्वातंत्र्य दिन