शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या गुप्तांगाला चटके, बेदम मारहाण करत अत्याचार; नराधम पतीला अटक, कोंढव्यातील भयंकर घटना

By विवेक भुसे | Updated: May 3, 2023 16:21 IST

नराधमाने तुझा माज उतरवितो, म्हणत शिवीगाळ करुन पत्नीच्या डोक्यात, हाता, पायावर खलबत्याने मारहाण केली

पुणे : पत्नीचे हात पाय बांधून तिच्या नाजुक भागाला त्याने हीटरने चटके दिले. त्यामुळे ती भाजली असताना आरडाओरड करत असतानाही तिच्यावर बलात्कार केला. इतके करुनही थांबला नाही. कौयाचा कळस गाठून तिच्याबरोबर घृणास्पद कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढव्यात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोंढव्यातील आश्रफनगरमधील एका ४० वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी दुपारी १ ते रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ४ मुले आहेत. फिर्यादी यांच्या हातात मुलीचा मोबाईल पाहून त्यांचा पतीला संशय आला. तो त्यांना हाताला धरुन बेडरुममध्ये घेऊन गेला. बाहेर मुले ओरडत असतानाही त्याने फिर्यादीचे हातपाय बांधले. तिच्याबरोबर घृणास्पद कृत्य केले. तुला खूप माज आला आहे. तुझा माज उतरवितो, म्हणून शिवीगाळ करुन फिर्यादी यांच्या डोक्यात, हाता, पायावर खलबत्याने मारहाण केली.

त्यांचा आरडा ओरडा ऐकून बाहेरुन मुलेही अधिक आरडा ओरडा करु लागली. तेव्हा त्याने दरवाजा उघडला. तेव्हा १६ व ११ वर्षाची मुलगी फिर्यादीकडे आल्या असताना ही मुलेदेखील माझी आहेत की नाही असे म्हणून मुलीवरही बलात्कार करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर जखमी अवस्थेत फिर्यादी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कोंढवा पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंगWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस