शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव पार्कमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 05:33 IST

कोरेगाव पार्क परिसरातील पंचतारांकित हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा घालून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे़ नेपाळ व भारतीय अशा दोन तरुणींची सुटका करुन तीन एजंटांवर गुन्हा दाखल केला आहे़

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील पंचतारांकित हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा घालून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे़ नेपाळ व भारतीय अशा दोन तरुणींची सुटका करुन तीन एजंटांवर गुन्हा दाखल केला आहे़सुमन ऊर्फ राज, कुमार आणि रोहित अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देशा, परदेशातील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक नितीन तेलंगे यांना मिळाली़ त्यावरुन कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या सहकार्याने सामाजिक सुरक्षा विभागाने या हॉटेलवर छापा टाकता़ तेथून दोन तरुणींची सुटका करुन त्यांना रेसक्यू होममध्ये ठेवण्यात आले आहे़रोहित हा आपल्या साथीदारांच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणच्या तरुणींना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये त्यांच्या नावाने रुम बुक करुन ठेवत असे़ ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना या तरुणींकडे पाठवत असे़ अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक चंद्रकांत जाधव, शीतल भालेकर, कर्मचारी नितीन तेलंगे, नितीन लोंढे, सचिन कदम, रमेश लोहकरे, ननिता येळे, राजेंद्र कचरे, संदीप गायकवाड, सचिन शिंदे, संदीप गिºहे, अनुराधा ठोंबरे, रुपाली चांदगुडे, सरस्वती कागणे यांनी ही कामगिरी केली़

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा