शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने डोंगर खचले

By admin | Updated: June 24, 2015 05:23 IST

पुणे शहर आणि जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने डोंगर खचू लागले आहेत. माळशेज घाटाबरोबरच मुंबई-बंगळुरू महामार्गावर कात्रजचा

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने डोंगर खचू लागले आहेत. माळशेज घाटाबरोबरच मुंबई-बंगळुरू महामार्गावर कात्रजचा नवीन बोगदा आणि ताम्हिणीत दरडी कोसळल्या. कात्रज बोगद्यातील प्रकाराने दोन दुचाकीस्वार जखमी झाले. नसरापूर : कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ आज दुपारी दोन दुचाकीस्वार दरड कोसळल्याने जखमी झाले. एस. के. मुश्रीफ (वय २५, मनोहरनगर, चिंचवड) व प्रवीण ज्ञानदेव भोसले (वय २६, रा. विजयनगर, पुणे) हे दोन युवक सातारा बाजूकडून दुचाकीवर पुण्याकडे जात असताना कात्रजच्या नवीन बोगदा ओलांडल्यानंतर या दोघांच्या अंगावर दरड कोसळली. दोघांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर पुण्यात नवले रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेनंतर ही कात्रजच्या डोंगराकडे अजूनही महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने डोंगर उतारावरील माती, मुरूम व दगडगोटे पावसाच्या पाण्याने घसरत महामार्गावर पडल्याने वाहनचालक जखमी होत आहेत.