शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सातारा, पुणे घाट क्षेत्रात जोरदार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 20:36 IST

पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात १३ व १४ ऑगस्टला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे़ नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १४ ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता़ रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १३ व १४ ऑगस्ट रोजी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे़  हिंगोली, नांदेड येथे १३ ऑगस्टला तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे़

पुणे : गेले ८ दिवस संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या  पावसाने सोमवारी बऱ्यापैकी विश्रांती घेतली होती़. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस झाला़. दरम्यान, १३ व १४ ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात १३ व १४ ऑगस्टला तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़.

सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासात शिरगाव ११०, ताम्हिणी ९०, अम्बोणे, दावडी ८०, महाबळेश्वर ७०, पौड मुळशी, माथेरान, डुंगरवाडी ५०, लांजा, चांदगड, गगनबावडा, लोणावळा, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी ४०, भिरा, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, पोलादपूर, सावंतवाडी, सुधागड पाली, कोयना, वाणगाव, शिरोटा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती़ मराठवाड्यातील देगलूर १० मिमी तर, विदर्भातील पारशिवनी, शिरोंचा, यवतमाळ १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ .इशारा : १३ ऑगस्ट रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ .

१४ ऑगस्टला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. 

१५ व १६ ऑगस्टला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरkolhapurकोल्हापूरPuneपुणे