शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची धुवांधार बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 21:56 IST

शुक्रवारीही शहरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशहरात गुरुवारी दिवसभर कमाल तापमानात वाढ

पुणे : दिवसभरात ऊन-पावसाचा खेळ सुरु असतानाच रात्री उशिरा शहरात पुन्हा एकदा पावसाने आपली जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात ०.७ मिमी पावसाची नोंद झाली होती.बुधवारी दिवसभर तसेच रात्री उशिरा शहराच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात ३९ मिमी पावसाची नोंद झाली होती. पाषाण येथे ६.१ मिमी तर लोहगाव येथे ०.६ मिमी पाऊस झाला होता.शहरात गुरुवारी सकाळी पावसाची एक जोरदार सर येऊन गेली होती. शहरात कमाल तापमानात वाढ झाल्याने दिवसभर उकाडा जाणवत होता. शहराचे कमाल तापमान गुरुवारी सायंकाळी ३३.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीपेक्षा ४.६ अंश सेल्सिअसने अधिक आहे.त्याचवेळी आर्द्रता अधिक असल्याने नागरिकांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. सायंकाळनंतर आकाशात ढगांचा गडगडाट सुरु झाला. रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी शहराच्या अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. त्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती़ जोरदार वाऱ्यामुळे केशवनगर येथे एक झाड पडले. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती.शुक्रवारीही शहरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान