शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दाढी करणं पडलं दोन लाखाला; उरुळी कांचनमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 20:52 IST

बॅंकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून सलूनमध्ये दाढी करण्यास जाणे एका युवकाला चांगलेच महागात पडले

ठळक मुद्देदाढी झाल्यावर त्याने दुचाकीजवळ येऊन पाहिले असता, गाडीची डिक्की उघडी दिसलीतरुणाला कोणीतरी आपल्या गाडीतून रोकड लंपास केल्याचे लक्षात आले

ऊरळी कांचनः बॅंकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून सलूनमध्ये दाढी करण्यास जाणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्याने भर दुपारी डिक्कीतून सुमारे २ लाखांची रोकड लंपास केली आहे. उरुळी कांचन येथे शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सुनील यादव (वय- २५, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकातील एक्सिस बँकेतून यादव यांनी २ लाखांची रोख रक्कम काढली होती. दुपारी एकच्या सुमारास काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयाच्या बाहेर गाडी लावून तो सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेला होता.  दाढी झाल्यावर त्याने दुचाकीजवळ येऊन पाहिले असता, गाडीची डिक्की उघडी दिसली.

आजूबाजूच्या नागरिकांकडे त्याने विचारपूस केली मात्र कोणीही काही पाहिले नसल्याचे सांगितले. त्यावरून कोणीतरी आपल्या गाडीतून रोकड लंपास केल्याचे लक्षात येताच त्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्य़ाद दिली. त्यानुासर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनPuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी