शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीला कट मारण्याचा बहाणा केला अन् बोलण्यात गुंतवून १२ लाखांना लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 19:19 IST

रोख रक्कमेची पिशवी चोरी केल्याप्रकरणी चालकासह तीन जणांना अटक केली आहे.

चाकण : चारचाकीला कट मारल्याचा बहाणा करून दोघांपैकी एकाने चालकाला बोलण्यात गुंतवून १२ लाख लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाडीत मागच्या सीटवर ठेवलेली रोख रक्कमेची पिशवी चोरी केल्याप्रकरणी चालकासह तीन जणांना अटक केली आहे.

राजू रावसाहेब बोराडे ( वय.३७ वर्षे,रा.करूले,ता.संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दिली होती. याप्रकरणी कारचालक सुरेश दादू गायकवाड ( वय.३२ वर्षे), समीर सोनवणे ( वय.२१ वर्षे ),अक्षय पुंजा सोनवणे ( वय.२७ वर्षे ),प्रदीप सुनील नवाळे ( वय.२२ वर्षे,सर्व रा.संगमनेर, जि. अहमदनगर ) यांना अटक करण्यात आली असून त्यानी चोरलेले बारा लाख रुपयांपैकी अकरा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराडे हे के.के.थोरात ( संगमनेर, जि. अहमदनगर ) या कंपनीत लेखापाल म्हणून नोकरी करत आहेत. रविवारी ते कामगारांचे पगार करण्यासाठी बारा लाख रुपये रोख रक्कम घेऊन कार चालक सुरेश दादू गायकवाड सोबत पुण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी चाकण येथील तळेगाव चौकाजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनी त्यांची गाडी अडवली. 'आमच्या गाडीला कट का मारला' असे म्हणत बोराडे यांना बोलण्यात गुंतवून एका अनोळखी इसमाने कारमध्ये मागच्या सीटवर ठेवलेली बारा लाख रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन पोबारा केला होता. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :ChakanचाकणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकbikeबाईकPuneपुणे