शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

खडतर श्रमातून महिला घेतील भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:16 IST

शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या नावाने शारदाई महिला फाउंडेशनचे उद्घाटनप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काॅग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे या बोलत ...

शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या नावाने शारदाई महिला फाउंडेशनचे उद्घाटनप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काॅग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे या बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अलका शेवाळे होत्या. यावेळी प्रमुख उपस्थितामध्ये सोनल तुपे ,नगरसेविका हेमलता मगर, नगरसेविका नीता दांगट, तालुका महिला अध्यक्षा लोचन शिवले, नम्रता चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.

उपसभापती दिनकर हरपळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल चोरघडे, प्रकाश हरपळे, नामदेव खुटवड, मा.उपसरपंच संजय हरपळे, प्रदीप पवार, अमित हरपळे, दुर्योधन कामठे, मयूर हरपळे ,अजित हरपळे व किरण पाटील हरपळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक सुपर्णा किरण पाटील हरपळे यांनी केले. दुर्योधन कामठे यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रदीप पवार आभार यांनी मानले.

कार्यक्रमाचे आयोजन सुपर्णा किरण पाटील हरपळे यांनी केले.