शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

विवाहबाह्य संबंधावरुन छळ; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 16:08 IST

लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून विवाहितेला शिवीगाळ करुन मारहाण करीत होते

पुणे : विवाहबाह्य संबंध ठेवून विवाहितेचा मानसिक व शारीरीक छळ केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पती आनंद बधे, रंजना बधे, कल्याण बधे (सर्व रा. संकेत विहार, फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हर्षदा आनंद बधे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी हर्षदा हिची बहिण वर्षा राहुल शिवरकर (वय २२, रा. वाघोली) हिने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मे २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण हर्षदा हिचा आनंद बधे याच्याबरोबर ५ मे २०२२ मध्ये विवाह झाला होता. लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून आरोपींनी संगनमत करुन तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत. आनंद बधे याचे विवाहबाह्य संबंध होते. त्याविषयी हर्षदा हिने विचारणा केल्यावर तिचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून हर्षदा हिने १० फेब्रुवारी रोजी सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक खळदे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूmarriageलग्नPoliceपोलिस