शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उठाव नसल्याने हापूस आंब्यांचे दर उतरले, पेटीमागे ३०० ते ५०० रुपयांनी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 12:38 IST

पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये सध्या दररोज सुमारे दोन ते अडीच हजार पेट्या रत्नागिरी हापूस आंब्याची आवक होत आहे.

ठळक मुद्देसध्या ४ ते ८ डझन पेटीमागे १५०० ते ३००० हजारांचा दर

पुणे : कोकणचा राजा देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्यांची गुलटेकडी येथील मार्केट याडार्तील फळबाजारात चांगली आवक सुरु झाली आहे. परंतु निवडणुका व आयपीएल सामन्यामुळे मालाला अपेक्षित उठाव नसल्याने हापूस आंब्यांचे दर पेटीमागे ३०० ते ५०० रुपयांनी उतरले आहेत.पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये सध्या दररोज सुमारे दोन ते अडीच हजार पेट्या रत्नागिरी हापूस आंब्याची आवक होत आहे. अद्यापही अपेक्षित आवक वाढली नसली तरी मागणी देखील कमीच आहे. सध्या ४ ते ८ डझन पेटीमागे १५०० ते ३००० हजारांचा दर मिळत आहे. आवक कमी असल्याने दर चांगले मिळण्याची अपेक्षा असते. परंतु राज्यात लोकसभा निवडणुका व आयपीएलचे सामने सुरु आहेत. यामुळे मार्केटमध्ये आंब्याला अपेक्षित उठाव नसल्याचे हापूस आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. गेल्या आठ-दहा दिवसांपासून रत्नागिरी आंब्याची आवक सुरळीतपणे सुरु आहे. सध्या चांगल्या प्रतीचा आंबा बाजारात उपलब्ध होत आहे. सध्या प्रतवारीनुसार ६०० ते ९०० रुपये डझने दर मिळत आहेत, परंतु हे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात नसल्याने देखील अपेक्षित मागणी नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाMarket Yardमार्केट यार्ड