शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

पावणेपाच कोटींचा जीएसटी थकविणाऱ्या उद्योगपतीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:07 PM

येरवड्यातील व्यावसायिकाने कर, व्याज व दंड असे मिळून एकूण ४ कोटी ७६ लाख ७७ रुपये थकबाकी रक्कम भरलेली नाही.

ठळक मुद्देसहायक राज्यकर आयुक्त किरण जाधव (वय ३०, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.मेसर्स काँटिनेन्टल सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस नावाने केमिकल विक्रीचा व्यवसाय.

पुणे  : पावणेपाच कोटींचा विक्रीकर आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडवल्याप्रकरणी येरवड्यातील व्यावसायिकाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल रमेश टाटीया (रा. मुकुंदनगर) असे आरोपीचे नाव आहे. सहायक राज्यकर आयुक्त किरण जाधव (वय ३०, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. टाटीया याचा मेसर्स काँटिनेन्टल सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस नावाने केमिकल विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने आर्थिक वर्ष २००९-२०१० पासून आजवर विक्रीकर व वस्तू व सेवा कर भरला नाही. त्याची रक्कम सुमारे दीड ते पावणेदोन कोटी इतकी आहे. त्यावर कर, व्याज व दंड असे मिळून एकूण ४ कोटी ७६ लाख ७७ रुपये होतात. ही रक्कम शासकीय तिजोरीत न भरता त्याचा वैयक्तिक वापर करून सरकारची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अनिल लोहार तपास करत आहेत. 

टॅग्स :YerwadaयेरवडाGSTजीएसटीIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय