शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ भीतीने सवलतींचा धमाका

By admin | Updated: June 27, 2017 07:36 IST

अवघ्या तीन दिवसांनी देशभरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे. १ जुलैपासून अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : अवघ्या तीन दिवसांनी देशभरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे. १ जुलैपासून अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर चैनीच्या वस्तू महाग होणार आहेत. त्यामुळे दुकान व शोरुम मालकांनी जुना स्टॉक संपविण्यासाठी सवलतीच्या योजना व सेलचा धमाका सुरु केला आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी ग्राहकांची खरेदीसाठी घाई सुरू केली आहे. विशेषत मोटार, कपडे तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीला ग्राहकांचे प्राधान्य आहे. केंद्र व राज्य शासनाने जीएसटी लागू झाल्यानंतर अत्यावश्यक वस्तू वगळात कोणत्या वस्तू महाग होणार आहेत. याविषयीची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये साधारण चैनीच्या वस्तू टीव्ही, फ्रीज, वाहनांवर अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. त्यामुळे विक़्रेत्यांनी जुन्या स्टॉकमधील संबंधित वस्तू विक्रीसाठी नवीन सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. खाद्यपदार्थ यामध्ये लोणी, तूप, बदाम, फळांचा रस, भाज्या, फळे, शेंगा, वनस्पतीपासून तयार केलेले खाद्यपदार्थ लोणचे, मुरंबा, चटणी, जाम, जेली पॅकींगमधील पदार्थांना १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. साखर, चहा पावडर, खाद्यतेल, घरगुती एलपीजी, ५०० रुपयांपर्यंतचे बूट, चप्पल आणि हजार रुपयापर्यंतचे कपडे यासाठी ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. केसाचे तेल, टूथपेस्ट, साबण, पास्ता, आइस्क्रिम, संगणक, प्रिंटर या वस्तुंसाठी १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. आरटीओच्या महसुलात वाढजुलैनंतर वाहन खरेदी केल्यास तीन टक्के अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. ‘जीएसटी’च्या या भीतीने छोट्या व आलेशान मोटरींचे बुकिंग वाढले आहे. नवीन वाहनांच्या नोंदणीमुळे आरटीओकडे मोठ्या प्रमाणात शुल्क जमा होत आहे.