शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

संस्था, संघटनांकडून शाहूमहाराजांना अभिवादन

By admin | Updated: June 27, 2015 03:44 IST

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांनी शाहूमहाराजांच्या प्रतिमेस

पुणे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांनी शाहूमहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी विरेंद्र किराड, चंद्रशेखर कपोते, सचिन आडेकर, उत्तम भूमकर, द. स. पोळेकर, मोहन कारंडे, राम काळे, सचिन सावंत उपस्थित होते.पुणे शहर जिल्हा काँग्रेस मागासवर्गीय विभागाच्या वतीने राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू महाविद्यालय सहकार नगर परिसरातील शाहूमहाराजांच्या पुतळ्यास अध्यक्ष मुकेश धिवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी समीरा गवळी, श्रीकांत शिर्के, लतेंद्र भिंगारे, प्रशांत म्हस्के, अक्षय केदारी, चंदन नागरगोजे, सतीश जगदाळे आदी उपस्थित होते.छत्रपती शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा राधिका मखामले यांनी शाहूमहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी छाया बारमुख, सुचेता आबनावे, वर्षा मोरे, नयना जाधव, जयश्री क्षीरसागर उपस्थित होते.जय भवानी टेक्निकल इन्स्टिट्यूूट यांच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा कल्पना उनवणे यांनी शाहूमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी विजय मखामले, संतोष व्हावळ, लक्ष्मी दिवटी, वर्षा मोरे आदी उपस्थित होते.भारिप महासंघ युवक आघाडीच्या वतीने शाहू महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे व शहराध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी केंद्रीय उपाध्यक्ष एल. डी. भोसले, अनिल गायकवाड, हनुमंत फडके, दला सुरते, मच्छिंद्र गायकवाड, रमेश म्हस्के, दादा गायकवाड, दीपक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने शाहू महाविद्यालयातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे, जोतिबा नरवडे, बाळासाहेब शिंदे, अजय पवार, प्रदीप तांबे, पार्थ वाल्हेकर आदी उपस्थित होते.