शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचंड परिश्रम अन् गाठलं यशाचं शिखर; बारामतीच्या युवकाचा ऑस्ट्रेलियात डंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 15:04 IST

वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी अतिशय खडतर स्पर्धा पुर्ण करणारा अवधुत हा राज्यातील पहिला युवक ठरला

बारामती : बारामती शहरातील २१ वर्षीय अवधूत सुधीर शिंदे या विद्यार्थ्याने आॅस्ट्रेलियात झालेली अतिशय खडतर अल्ट्रामॅन स्पर्धेत यश संपादन केले आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी अतिशय खडतर स्पर्धा पुर्ण करणारा अवधुत हा राज्यातील पहिला युवक ठरणार आहे. जगातील सर्वात अवघड असणाऱ्या  या स्पर्धेत शारिरीक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो. आयर्नमॅन व अल्ट्रामॅन अशा दोन्ही स्पर्धा पूर्ण करणारा अवधूत शिंदे हा पहिलाच बारामतीकर ठरला आहे.      यापूर्वी कझाकस्तान येथे २०२२ मध्ये  झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत त्याने सहभाग घेत यश संपादन केले होते.  शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीच्या तिस-या वर्षात तो सध्या शिक्षण घेत आहे. तीन दिवसात प्रत्येकी बारा तास या प्रमाणे ही स्पर्धा होते. यात दहा कि.मी. स्विमींग, ४२१ कि.मी. सायकलींग व ८४ कि.मी. धावणे यांचा समावेश  आहे.  गेल्या अनेक महिन्यांपासून खडतर स्पर्धेसाठी अवधूतचा कसुन सराव सुरु होता. दर रविवारी २५०  कि.मी. सायकलिंग तो सराव करत होता. स्विमींग, सायकलींग व रनिंग अशा तिन्ही बाबींवर त्याने सराव करत काम केले होते. या साठी त्याने रात्रीचा दिवस करत प्रचंड परिश्रम घेतले. बारामती सायकल क्लबचे प्रमुख अ‍ॅड. श्रीनिवास वायकर यांचे त्याला सातत्याने सहकार्य मिळाले. प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक सुधीर शिंदे यांचा अवधूत हा मुलगा आहे. आईवडीलांनीही त्याला या स्पधेर्साठी प्रोत्साहन दिले.  अवधूत याला कोल्हापूरचे पंकज रावाळू यांचे त्याला  मार्गदर्शन लाभले.

 

टॅग्स :PuneपुणेAustraliaआॅस्ट्रेलियाInternationalआंतरराष्ट्रीयStudentविद्यार्थीSocialसामाजिक