शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम

By admin | Updated: June 24, 2015 05:12 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्रमा सुरू होणार आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५दरम्यान मुदत

पुणे : लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्रमा सुरू होणार आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५दरम्यान मुदत संपणाऱ्या तब्बल ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यामुळे आता ऐन पावसाळ्यात गावच्या चावडीवर पुन्हा एकदा निवडणुकीची चर्चा रंगणार आहे. जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा जिल्ह्यात हा सर्वांत मोठा टप्पा असतो. यामध्ये अनेक आमदार, खासदार व राजकीय नेत्यांच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच जुलै ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या; पंरतु सहा महिने आगोदरच निवडणुका घेण्यास विरोध झाल्याने जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तेव्हापासूनच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले होते. अखेर मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामुळे आता ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीने वातावरण तापणार आहे.