शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

मराठी राजभाषा दिनानिमित्त रविवारी पुण्यात गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज साहित्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:58 AM

इतिहासप्रेमी मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज साहित्ययात्रेचे आयोजन रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसायंकाळी ६ वाजता नारायण पेठेतील पुणे मराठी ग्रंथालयापासून होणार साहित्ययात्रेची सुरुवातकविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मस्थानावर होणार साहित्ययात्रेचा समारोप

पुणे : मराठी भाषा आणि साहित्याला अनेक दिग्गजांनी अटकेपार नेण्याचे बहुमोल कार्य केले. त्यांच्यामुळे आज प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने ताठ आहे. त्या दिग्गजांचे निवासस्थान, कार्य आणि वैशिष्ट्यांबद्दल सामान्यांना सखोल माहिती व्हावी, यासाठी इतिहासप्रेमी मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज साहित्ययात्रेचे आयोजन रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी दिली. साहित्ययात्रेची सुरुवात रविवारी सायंकाळी ६ वाजता नारायण पेठेतील पुणे मराठी ग्रंथालयापासून होणार आहे. त्यानंतर आचार्य अत्रे यांच्या निवासस्थानी जाऊन मंडळाचे कलाकार सादरीकरणाद्वारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे पैलू उलगडणार आहेत. संपूर्ण यात्रेमध्ये मंडळाचे कलाकार विडंबनकविता, नाटक, पोवाडे, लावणी, नाट्यछटा, एकपात्री, काव्यवाचन, कथाकथन अशा विविध माध्यमांद्वारे सारस्वतांना मानवंदना देणार आहेत. राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज), आचार्य प्र. के. अत्रे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, नाट्यछटाकार दिवाकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, शाहीर होनाजी बाळा, सर्कसवीर दामू धोत्रे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री.म. माटे, वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) या नामवंत साहित्यिकांच्या निवासस्थानांना प्रत्यक्ष भेटी देऊन आठवणी जागविल्या जाणार आहेत. साहित्ययात्रेचा समारोप कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मस्थानावर होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेnarayan pethनारायण पेठ