शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राज्यातील १४ किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने १२८ कोटी रुपयांची विकासकामे : तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 16:34 IST

राज्यातील १४ किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने १२८ कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत

जुन्नर  :  रयतेचे राजे  छत्रपती शिवरायांचा इतिहास ढाल तलवारीच्या पात्याचाच फक्त इतिहास नव्हता तर शिवराय उत्तम प्रशासक होते. त्यांच्या  राज्य कारभाराची , प्रशासनाची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी शालेय  अभ्यासक्रमात  ‘शिवाजी मॅनेजमेंट गुरू’  याची माहिती समाविष्ट करण्यात आली. राज्यातील १४ किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने १२८ कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.    

 मुख्यमंत्र्यांचे प्रस्थान  झाल्यानंतर शिवकुंज स्मरकासमोर मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार शरद  सोनवणे, मराठा सेवा संघाचे  वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुंजीर,विठ्ठल जाधव, मारुती सातपुते, तालुकाध्यक्ष सुनील ढोबळे, शहरअध्यक्ष राजेंद्र बुट्टे  आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा  पुरस्कार आंतरराष्ट्रीय जलतरणपट्टू रोहन मोरे यांना  विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी पोलीस दलाच्या बँड पथकाच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंतीच्या औचित्याने  शालेय विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे प्रात्यशिक सादर करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर शिवज्योत नेण्यासाठी शिवप्रेमी युवकांची रात्रीपासून मोठी गर्दी होती. त्यांचे स्वागत जुन्नर नगर पालिकेच्या वतीने करण्यात आले.पर्यटनमंत्री जयप्रकाश रावळ यांनी  आपल्या सहक-यांसह  पायी चालत येऊन शिवनेरी संवर्धनाच्या कामांची पाहणी केली. गडावर नियमित स्वछता असते  का शिवजयंतीच्या  निमित्ताने करण्यात आली  याची विचारणा त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे