शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांसाठी खूशखबर! 'स्पाईसजेट' विमान कंपनीची मोठी घोषणा; 'या' पाच शहरांसाठी विमान सेवा होणार सुरु  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 13:09 IST

पुणेकरांनाही या विमानसेवेचा थेट आनंद घेता येणार...

पुणे : देशातील स्पाइसजेट या विमान कंपनीने देशांतर्गत ६६ विमान उड्डाणे सुरु केल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या विमानसेवेचा थेट पुणेकरांनाही आनंद घेता येणार आहे. दरभंगा, दुर्गापूर, जबलपूर, वाराणसी, ग्वाल्हेर या पाच शहरांसाठी विमानसेवेची नवीन उड्डाणे २८ मार्चपासून सुरू होतील. 

छोट्या शहरांमधून वाढत्या विमान प्रवासाच्या मागणीला पाठबळ देण्यासाठी आणि मेट्रो शहरे एकमेकांना जोडण्यासाठी नवीन उड्डाणे सुरू केली आहेत. यापूर्वी दरभंगाला मुंबई, दिल्ली आणि बेंगलोरशी जोडल्यानंतर पुणे, हैद्राबाद आणि कोलकाता या ठिकाणी नवीन उड्डाणे सुरू होणार आहेत. तसेच पुणे ही दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसीला जोडणारी विमानसेवा प्रथमच होणार आहे. ही नवीन उड्डाणे २८ मार्च २०२१ पासून सुरू होणार आहेत.

या व्यतिरिक्त अहमदनगर, अहमदाबाद, श्रीनगर, कोलकाता, मुंबई, लेह, सुरत, कोची, जबलपूर या शहरांना यांना जोडणारी नवी उड्डाणे सुरू केली आहेत. असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

स्पाइसजेटकडून 66 नवीन देशांतर्गत उड्डाणे.सुरु...   पुणे - दरभंगा, पुणे-दुर्गापूर, पुणे-ग्वाल्हेर, पुणे-जबलपूर, पुणे-वाराणसी, कोलकाता-दरभंगा, चेन्नई-झारसुगुडा आणि नाशिक - कोलकाता या मार्गांवर थेट विमानसेवा पहिलाच प्रयत्न आहे. दरभंगाला अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, कोलकाता, झारसुगुडा, चेन्नई, दुर्गापूर आणि ग्वाल्हेर यांना पुण्याला जोडणारी नवीन उड्डाणे घेणार आहे. श्रीनगरला अहमदाबाद, बेंगळूरु आणि कोलकाता या महानगरांसह जोडण्यासाठी दिल्ली-गोरखपूर, मुंबई-राजकोट, चेन्नई-मदुरै, मुंबई-गोवा, दिल्ली-श्रीनगर, दिल्ली-धर्मशाला अशा अनेक मार्गांवर वारंवारता वाढवते. 28 मार्च 2021 पासून नवीन उड्डाणे सुरु केली आहे.

पुणे-दरभंगा, पुणे-दुर्गापूर, पुणे-ग्वाल्हेर, पुणे-जबलपूर, पुणे-वाराणसी, कोलकाता-दरभंगा, चेन्नई-झारसुगुडा आणि नाशिक-कोलकाता या क्षेत्रांवर दररोज थेट विमानसेवा सुरू करणारी स्पाइसजेट ही पहिली भारतीय विमान कंपनी आहे. नाशिकला दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरूशी जोडल्यानंतर आता स्पाइसजेट शहरालाही कोलकाताशी जोडले जाणार आहे.  

टॅग्स :Puneपुणेspicejetस्पाइस जेटairplaneविमानTravel Tipsट्रॅव्हल टिप्स