शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

हेअर बँड,हेअर क्लिप,कीचैनमधून सोन्याची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 9:46 PM

महंमद शेख हे १७ मार्चला मुंबईहून दुबईला गेले होते़ . दुबईहून ते स्पाईट जेट एअरवेजच्या विमानाने बुधवारी पुण्यात आले़.त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली़.

ठळक मुद्देसीमा शुल्क विभागाने लोहगाव विमानतळावर पकडला १७ लाखांचा ऐवज 

पुणे :  दुबईहून आलेल्या प्रवाशाने हेअर बँड, हेअर क्लिप आणि कीचैनमधून १७ लाख ५७ हजार रुपयांचे तस्करी करुन आणलेले सोने विमानतळ सीमा शुल्क विभागाने बुधवारी पकडले़.याप्रकरणी महंमद इरफान शेख (रा़ चिता कॅम्प, पथ सेंटरजवळ, ट्रॉम्बे,मुंबई) याच्यावर अवैधरित्या सोने आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. महंमद शेख हे १७ मार्चला मुंबईहून दुबईला गेले होते़ .दुबईहून ते स्पाईट जेट एअरवेजच्या विमानाने बुधवारी पुण्यात आले़. विमानतळावर ते ग्रीन चॅनेलमधून कोणतेही सीमा शुल्क न भरता ते बॅग असलेल्या ठिकाणी जात होते़ .त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली़. त्यात एका बॉक्समध्ये फॅन्सी हेअर बँड, हेअर क्लिप, कीचैनमध्ये २४ कॅसेट सोने दडविल्याचे आढळून आले़. ५६६़.७८ ग्रॅम वजनाचे १७ लाख ५७ हजार १८ रुपये सोने जप्त करण्यात आले आहे़. विमानतळ सीमा शुल्क विभागाने सोने बुधवारी पकडले़. याप्रकरणी महंमद इरफान शेख (रा़ चिता कॅम्प, पथ सेंटरजवळ, ट्रॉम्बे, मुंबई) याच्यावर अवैधरित्या सोने आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले की, महंमद शेख याला हे सोने कोणी दिले होते व तो कोणाला देणार होता़ या तस्करीमागे कोण कोण आहेत, त्याचा तपास करण्यात येत आहे़. 

 

टॅग्स :PuneपुणेGoldसोनंAirportविमानतळ